फ्रेंचाइजी घ्या स्वतः उद्योजक बना

Franchise Listings

दि महाराष्ट्र उद्योजक
फ्रेंचाइजी घ्या स्वतः उद्योजक बना

The Maharashtra Udyog

The Maharashtra Udyog

About

मराठी तरुणाई आणि व्यवसाय हे एक कधीही न जुळणारे समीकरण आहे असे अनेकांचे मत आहे. परंतु, या समिकरणाला दुजोरा देत महाराष्ट्र रोजगार 24 चे संपादक श्री. अनिल फोंडेकर हे मराठी तरुणांना उद्योग क्षेत्राकडे वळविण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात.
महाराष्ट्र रोजगारच्या माध्यमातून अनेक नोकऱ्यांचे रोजगार मेळावे तर घेतलेच पण तरुणांनी उद्योग क्षेत्राकडे वळावे म्हणून प्रथमतः 2019 मध्ये franchise आणि distributors मेळावा घेण्यात आला.
तसेच कोरोनाआधी आणि कोरोनानंतर उनो फेस्टिव्हल म्हणजेच उद्योग आणि नोकरी जत्रा भरविण्यात आली होती. या फेस्टिव्हललादेखील महाराष्ट्रातील तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
कोरोनानंतर अनेक मराठी बांधवांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या असे ठळकपणे दिसून येत होते. अशा अनेकांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्याची संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या विविध महामंडळच्या माध्यमातून विना व्याज, विना तारण, विना जामीनदार यांवर आधारित अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्राचा शुभारंभ मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. या नंतर महाराष्ट्राच्या विविध राजकीय पक्षाच्या मान्यवर नेत्याकडून विविध व्यावसायिक फिरते विक्री केंद्र उदघाटन करण्यात आले.

New Business Startup

अधिक माहिती साठी संपर्क करा

For Franchise

अधिक माहिती साठी संपर्क करा

Top Franchise Listings

Our testimonails

What They Say

दि महाराष्ट्र उद्योजक

फ्रेंचाइजी व उद्योग बातम्या

WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?