• Full Time
  • Anywhere

कमी भांडवल आणि जास्त नफा या उद्देशाने निशिगंधा आंब्रे यांनी 1 डिसेंबर 2017 रोजी multiproduction cafe म्हणजेच तलपची सुरुवात केली. 11 प्रकारचे भारतीय मसाले वापरून केलेला चहा, गुळाचा चहा, तलप special कोल्ड्रिंक्स, मिल्कशेक्स आणि फ्रोझन फूड हे तलपचे प्रॉडक्ट्स असून त्यांची शुद्धता आणि त्यांच्यातील जिवंतपणा ही त्यांची वैशिष्ट्य आहेत. तलपच्या सध्या 48 पेक्षा जास्त franchise असुन त्या 30 ते 40 हजारा मध्ये उपलब्ध आहेत. मुंबई व देशातील इतर राज्यांसह नेपाळ मध्ये देखील सध्या तलपच्या franchises आहेत. येत्या काळात विविध भाषांमध्ये तलपचा लोगो तयार करून देशभरात तसेच जगभर आपला व्यवसाय पसरवणे हे निशिगंधा आंब्रे यांचे ध्येय आहे.

Video

Tags

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

3/107, Navjeevan Commercial Co-op Society, Gate No.1, Lamington Road, Mumbai Central, Mumbai - 400008.

Opening Hours

Open Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
October 4, 2022 5:49 pm

Additional info

Today
Yes
Yes
Yes
Yes
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?