• Full Time
  • Anywhere

लॉकडाउनच्या काळात आपली नोकरी गमावलेल्या लोकांसाठी रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने शैलेश पाराशरे यांनी फेब्रुवारी 2021 रोजी cloud kitchen या संकल्पनेवर आधारित saladO ची सुरुवात केली. चविष्ट आणि विविध प्रकारचे सलाड saladO येथे बनवले जातात. saladO सध्या 2500 पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा पुरवत आहे. तसेच त्यांची फ्रेंचायसी 25,000 रुपयांमध्ये उपलब्ध असून मुंबई – पुण्यासह इतर चार राज्यांमध्ये त्यांच्या एकूण 25 franchises सध्या सुरू आहेत. 2024 या वर्षापर्यंत F & B क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी होण्याचे शैलेश पाराशरे यांचे ध्येय आहे.

Video

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

3/107, Navjeevan Commercial Co-op Society, Gate no.1, Lamington Road, Mumbai Central

Opening Hours

Closed Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
October 5, 2022 6:30 am

Additional info

Today
Yes
Yes
Yes
Yes
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?