उत्तम दर्जाचे, शुद्ध व अस्सल भारतीय चवीचे मसाले लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने पल्लवी शिवकुमारश्री ह्यांनी 3 वर्षापूर्वी PSK 24 food pvt.Ltd ची सुरुवात केली. विविध प्रकारचे मसाले, लोणची, चटण्या आणि ready to cook food अशा 40 प्रकारच्या प्रोडक्ट्सची निर्मिती आणि विक्री PSK 24 food pvt.Ltd द्वारे केली जाते. सध्या PSK 24 food pvt.Ltdचे पुण्यात 3 व मुंबईत 1 असे एकूण 4 food mart आहेत. महिलांना व्यवसायासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे व भारतात तसेच भारताबाहेर आपल्या व्यवसायाचा विस्तार करणे हे पल्लवी शिवकुमारश्री यांचे ध्येय आहे.

Video

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

3/107, Navjeevan Commercial Co-op Society, Gate No.1, Lamington Road, Mumbai Central, Mumbai - 400008.

Opening Hours

Closed Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
October 5, 2022 6:43 am

Additional info

Today
Yes
Yes
Yes
Yes
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?