Graduate Gulacha Chaha
Price₹
लोकांना चांगला चहा आणि उत्तम सेवा पुरवण्याच्या तसेच कमीत – कमी गुंतवणुकीत एखादा व्यवसाय सुरू करून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने पेशाने शिक्षक असणाऱ्या निलेश जाधव यांनी 9 नोव्हेंबर 2018 साली ग्रॅज्युएट गुळाचा चहा या व्यवसायची सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे साखरेच्या चहा आणि गुळाच्या चहा पासून अगदी कोल्ड्रिंक्स, सँडविच, पॅटीस असे प्रोडक्ट्स आहेत. ग्रॅज्युएट गुळाचा चहाची फ्रेंचायसी फक्त 50 हजारात उपलब्ध असून नाशिक, अहमदनगर, मुंबई या जिल्ह्यांमधील एकूण 24 जणांनी ह्या व्यवसायाची फ्रेंचायसी घेतली आहे. येत्या काळात विविध ठिकाणी ग्रॅज्युएट गुळाचा चहाचे 40 हजारांहून जास्त आउटलेटस् सुरू करणे हे निलेश जाधव यांचे ध्येय आहे.
Video
107,Navjivan Commercial Co op society, building ni. 3,Gate no. 1,Lamington Road, Mumbai central east, mumbai 400008
Opening Hours
Open Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
February 9, 2023
1:27 pm