पेट्रोलची वाढती किंमत आणि शासनाकडून E – bikes ला मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे नितीन गोरीवले यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये E vishwa कंपनीची सुरुवात केली. E vishwa multiple two wheelers service चा setup संपूर्ण भारताभर केला जात असून, सध्या संपूर्ण देशात त्यांच्या एकूण 52 फ्रेंचायसी आहेत. E vishwa स्वतः e – bikes ची निर्मिती करून त्यांची विक्रीदेखील करतात. त्यांच बरोबर e – bikes संबंधित विविध सेवासुद्धा पुरवतात. भारतात E-vishwa हि पहिली अशी कंपनी आहे जी 5 वर्षाची warranty देते.

Video

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

3/107, Navjeevan Commercial Co-op Society, Gate No.1, Lamington Road, Mumbai Central, Mumbai - 400008.

Opening Hours

Open Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
October 4, 2022 4:59 pm
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?