• Full Time
  • Anywhere

18 वर्षांपूर्वी वृषाली जोशी यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून स्वतःची बेकरी व हॉटेल सुरू केले होते. नंतर पुढे 2019 साली त्यांनी Chatpat Instant food या व्यवसायाची सुरुवात केली. महिलांना स्वयंरोजगार मिळावा या उद्देशाने त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. Chatpat Instant food मध्ये रेडी टू कुक चे 50 प्रोडक्ट सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या प्रॉडक्ट चे वैशिष्ट्य म्हणजे हे प्रोडक्ट आरोग्यदायी आहेत आणि त्याच बरोबर माफक दरात बाजारात उपलब्ध आहेत.
या प्रॉडक्टची फ्रेंचायसी 50 हजारांपासून ते 5 लाखांपर्यंत उपलब्ध आहे. तसेच पालघर, जोगेश्वरी, कल्याण आणि पुणे अशा चार ठिकाणी Chatpat Instant food फ्रेंचायसी सध्या कार्यरत आहेत.

Video

Tags

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

3/107, Navjeevan Commercial Co-op Society, Gate No.1, Lamington Road, Mumbai Central, Mumbai - 400008.

Opening Hours

Open Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
October 4, 2022 5:06 pm

Additional info

Today
Yes
Yes
Yes
Yes
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?