• Full Time
  • Anywhere

CerboTech (कर्बो टेक) ही brainwaves, Neuropalsticity आणि BCI तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या भारतातील आघाडीच्या संशोधन आणि विकास संस्थांपैकी एक आहे. एप्रिल 2018 रोजी या व्यवसायाची सुरुवात करण्यात आली आहे. या व्यवसायाचा मूळ उद्देश म्हणजे 8 ते 18 या वयोगटातील मुलांचे ब्रेन स्किल डेव्हलप करणे म्हणजेच त्यांच्या मधील ताण-तणाव कमी करून एकाग्रता वाढविण्यास मदत करणे. तसेच या व्यवसायाद्वारे focus, memory, intelligence and genius या चार प्रॉडक्ट ची निर्मिती करण्यात आली आहे.
सध्या 20 पेक्षा जास्त लोकांनी या व्यवसायाची फ्रेंचायसी घेतली आहे. महाराष्ट्रासह, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, वेस्ट बंगाल, झारखंड, बिहार, ओडिसा, राजस्थान अशा विविध राज्यांमध्ये या प्रॉडक्टची फ्रेंचायसी आहे. तसेच ही फ्रेंचायसी 50 हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत उपलब्ध आहे. CerboTech ची फ्रेंचायसी विकत घेतल्यानंतर कंपनी द्वारे विविध सुविधा देखील पुरवल्या जातात.

Video

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

3/107, Navjeevan Commercial Co-op Society, Gate No.1, Lamington Road, Mumbai Central, Mumbai - 400008.

Opening Hours

Closed Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
October 5, 2022 6:39 am

Additional info

Today
Yes
Yes
Yes
Yes
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?