• Full Time
  • Anywhere

ह्या कोरोना काळात एक तर तुम्ही नोकरीं हरवून बसलात अथवा कंपनी मेहेरबानी करतेय असा आव आणून तुम्हाला अर्धी सॅलरी देत असतील आणि इथे एकतर तुमचा असलेला व्यवसाय ठप्प नाहीतर तो बंद अशा काही  विवंचनेत तुम्ही आहात.

हो पण, हे किती दिवस किंवा किती काळ राहणार?

कोणालाच माहित नाही ह्याचे उत्तर अगदी So called ज्योतिषांनासुद्धा.

आमच्या केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन ताईंनी सांगितलेच कि हे देवाची करणी, देशाचे पंतप्रधान म्हणतात आता ह्यापुढे प्रत्येकाने आत्मनिर्भर रहा आणि महाराष्ट्र राज्याचे वेगळे सांगायला नको. कारण तीन पक्षाची बलाढ्य नेत्यांची  सत्ता आली पण केंद्रात बीजेपी आणि राज्यात महाविकास आघाडी ह्याने ताळमेळ नसल्याने किंवा दोघेही आकसबुद्धीने राजकारण करत असल्याने  ह्यात नाहक बळी ठरतोय तो फक्त आणि फक्त मध्यमवर्गीय.

म्हणूनच अशा परिस्थितीत आपण हाथात हाथ घालून निमूटपणे बसलो तर भविष्य हे  नाश हे काळ्या दगडावरची रेष असेल.

वाटले ना वाईट,
वाटली ना भीती,
मग माझ्याच महाराष्ट्रात इतर प्रांतातून आलेल्याना आपल्यापेक्षा अक्कल आणि आपल्याला कमी असा तुमचा समज आहे का?

ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असतील तर आजच तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करा नाहीतर भोगा आयुष्यभर दरिद्री जीवन.

म्हणूनच ह्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही आमच्यापरीने तुम्हाला महाराष्ट्र शासन धोरणांतर्गत व्यवसाय कर्जाच्या रूपाने व्याज परतावा भांडवल दिले तर?

मुंबई व्यापारी अससोसिएशन आणि द महाराष्ट्र रोजगार ह्यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील फक्त आणि फक्त  तमाम मराठी बंधू भगिनींसाठी *तुमच्याच हक्काची
अवनि लघुउद्योग मोबाईल वॅन* योजना देत आहोत.

मला खात्री आहे कि तुम्ही ही संधी सोडणार नाहीत.

तरी सोबत दिलेल्या PDF  आणि youtube फिल्म्स बारकाईने वाचा आणि बघा.
बरं, ह्या PDF मध्ये शेवटी एक फॉर्म दिलाय तो फक्त भरून द्या.

तुम्हाला ही योजना हवी आहे?

महाराष्ट्र शासन धोरणांतर्गत बिनव्याजी कर्ज परतावा योजना आणि विविध वित्तीय बँकाच्या   माध्यमातून  अवनि लघुउद्योग मोबाईल वॅन योजना

लवकरच सदर गाड्यांचे फॅब्रिकेशन होऊन आपल्या सेवेसाठी कार्यान्वित होतील.

*मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात साधारण अशा  1500 वॅन होणार आहेत.

*आजच बुकिंग करा

तुमच्या हक्काची “अवनि” लघुउद्योग  मोबाईल वॅन फ्रेन्चीसी योजना

( मुंबई, ठाणे, रायगड  जिल्ह्याच्या प्रत्येक वॉर्डमध्ये  )

एकूण 1500 लघुउद्योग मोबाईल वॅन स्थापन करणार आहोत आणि ते फक्त आणि फक्त मराठी भूमिपुत्रांसाठीच !!!

संपूर्ण फॅब्रिकेशन वॅन करून देणार तुमच्या व्यवसाय निवडी प्रमाणे

( अवनि मोबाईल  वॅन विविध प्रकारचे व्यवसाय, बिनव्याजी कर्ज अटी व नियम, कागदपत्र वगैरे साठी सोबत दिलेली pdf file पाहावी )

” अवनि ” म्हणजेच
अन्न, वस्त्र, आणि निवारा

ती सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विविध बँकेतून बिनव्याजी कर्ज!!!

बस झाले कोरोनाचे तुणतुणे नाचवून, हा पिशाच्च आपल्या अवतीभोवती किती काळ राहणार हे कोणाकडेच सध्या तरी उत्तर नाही.

गेल्या महिन्यापासून बऱ्याच पीडितांचे फोन येत आहे बरं हे पीडित म्हणजेच मध्यमवर्गीय.

कोणाची नोकरीं गेली, कोणाचा व्यवसाय ठप्प त्यामुळे आमच्याकडून काही मार्ग मिळतोय का ह्यासाठी व्हाट्सअप, फेसबुक, ई-मेल द्वारे त्यांच्या तक्रारी मांडत आहेत.

आणि आमच्याकडे सुदैवाने lockdown अगोदरच ह्याचे उत्तर तयार होते. ह्याला टेलिपॅथी म्हणूया का? कारण मुंबई व्यापारी असोसिएशन आणि महाराष्ट्र रोजगार ला पुढे काय संकट वाढून ठेवलेय ह्याचा अंदाज असणार म्हणून कि काय आम्ही जानेवारी मध्ये उद्योग आणि नोकरीं मेळाव्यात लघुद्योग मोबाईल वॅन प्रदर्शनार्थ ठेवली होती.

काय आहे ह्या वॅन मध्ये?

आम्ही ह्या वॅनचे नाव ठेवलेय ” अवनि ” म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा ज्यासाठी तुम्ही आम्ही आयुष्यभर कष्ट करत असतो.

कशी मिळणार  आणि कुठले व्यवसाय करू शकतो अवनि वॅनमध्ये ?
ह्यासाठी सोबत दिलेली PDF फाईल बघा.
*
का घ्यावी अवनि मोबाईल वॅन?
आमच्या माध्यमातून
1) EASY STARTUP

2)EXPERIENCE HELP

3) Objection Solution

4)Training

5) Process System

6) Software

7)Brand

8) Testimonial

9) Spreading

10) Tools and Equipment

11) Marketing Help

12) Different Ideas

13) Low Risk

14) Startup Time saved

लघुउद्योग मोबाईल वॅन च्या अधिक माहितीकरिता youtube film बघितली तर नक्कीच तुम्ही सदर वॅन घेण्यास उत्सुक व्हाल हे मी ठामपणे सांगू शकतो

 

आपण अवनि लघुउद्योग मोबाईल वॅन घेण्यास इच्छुक आहात तर मग खाली दिलेल्या लिंकमध्ये तुमची माहिती भरा. आम्ही लवकरच तुम्हाला असोसिएशनच्या कार्यालयात इंटरव्यूला बोलावून घेऊ.
https://forms.gle/941Tn7bQfzfqHimr7

सदर उपक्रमातून भाग्यशाली लाभार्थीना प्राप्त झालेल्या मोबाईल वॅन साठी खाली दिलेली लिंक क्लिक करा.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1204211456618532&id=100010890674501

बघा जमले तर आपल्याच मराठी बंधू भगिनींना ( किमान एका मराठी व्यक्तीला)हा मेसेज पाठवा.

 

अवनि फूड ट्रक मालक असोसिएशन

Aims & Objective

1) महाराष्ट्रातील सर्व स्थानिक फूड ट्रक मालकांना एकत्र आणून सदर असोसिएशनचा अधिकृत सभासद करून घेणे.

2) सदर फूड ट्रक मालकांना शासनाच्या विविध व्यवसाय अनुदानबद्दल पाठपुरावा करून मंजूर करून घेणे.

3) सदर फूड ट्रक साठी स्थानिक स्वराज्य संस्था ( महानगरपालिका ) ह्यांचे अख्त्यारीत असलेले परवाना साठी मंजुरी घेणे.

4) सदर फूड ट्रकसाठी पोलीस प्रशासनकडून फूटपाथ / रस्त्यालगत पार्किंग झोन मध्ये जागेसाठी मंजुरी घेणे.

5) सदर फूड ट्रक साठी विविध शासकीय दस्ताऐवज बनवून घेण्यास सहकार्य करणे.

6) सदर फूड ट्रक साठी लागणारे विविध कच्च्या मालासाठी विविध बाजारपेठेत बाजारभावापेक्षा वाजवी भावात प्रस्ताव सादर करून मंजूर करून घेणे.

7) सदर फूड ट्रक साठी विविध वित्तीय संस्थांना खेळते भांडवलसाठी प्रस्ताव सादर करून मंजूर करून घेणे.

8) सदर फूड ट्रकसाठी विविध मॉडेलच्या छोट्या गाड्यांच्या कंपनीना आणि त्यांच्या डीलरना जास्तीत जास्त किमतीत सूट देण्यासाठी प्रस्ताव देऊन मंजूर करून घेणे.

9) सदर फूड ट्रकच्या व्यवसायाकरिता विविध गृहनिर्माण / वाणिज्य सहकारी संस्था तसेच शासनाच्या अख्त्यारीत असलेल्या मैदाने बगीचे येथे फूड ट्रक मेळावा भरवण्याकरिता प्रस्ताव देणें आणि मंजूर करून घेणे.
त्यामुळे त्यांना अजून आर्थिक बळकटी मिळू शकेल.

10) सदर फूड ट्रक मालकांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या शैक्षणिक,वैद्यकीय बाबींसाठी अडचणी असल्यास पुढाकार घेऊन समस्याचे निराकरण करणे.

11) सदर फूड ट्रक मालकांच्या कुटुंबातील सर्वाना एकत्र आणून स्नेह संमेलन आयोजित करणे.

धन्यवाद
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
मुंबई व्यापारी असोसिएशन
9820030971
9820030976
9987238461
www.maharashtrarojgar.in

Video

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

3/107, Navjeevan Commercial Co-op Society, Gate No.1, Lamington Road, Mumbai Central, Mumbai - 400008.

Opening Hours

Open Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
October 4, 2022 4:45 pm
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?