• Full Time
  • Anywhere

कल्याणराव इंगळे यांनी 1980 साली इंगळे हॉटेलची सुरुवात केली आणि पुढे त्यांचा मुलगा अरुण इंगळे यांनी लोकांना नवीन आणि वेगळ्या चवीचा चहा उपलब्ध करून देता यावा म्हणून इंगळे हॉटेलचे रूपांतर अन्नपूर्णा गुळाचा चहामध्ये केले. गुळाचा चहा, ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी अशा विविध प्रकारचे चहा अन्नपूर्णा गुळाचा चहाद्वारे उपलब्ध करून दिले जातात.चहाची अनोखी आणि लोकांच्या पसंतीस पडणारी चव हे यांच्या प्रोडक्ट्सचे वैशिष्ट्य आहे. अन्नपूर्णा गुळाचा चहाची franchise 2.99 लाखात उपलब्ध असून, सध्या पुणे – नाशिक रोड जवळील मोशी येथे एक franchise सुरू आहे. येत्या एका वर्षात महाराष्ट्रभर अन्नपूर्णा गुळाचा चहाच्या 100 शाखा सुरू करणे हे अरुण इंगळे यांचे ध्येय आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात फ्रेंचायसी आणि डिस्ट्रिब्युशनशिप उपलब्ध

आता मराठी उद्योजकच, नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!!

👉 मराठी बांधवांसाठी एक हक्काचे व्यासपीठ 👈
✔️ तुमच्या प्रॉडक्ट्सला द महाराष्ट्र उद्योगच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि फ्रँचायसी व डिस्ट्रिब्युटरशिप द्यायची असल्यास संपर्क करा.
✔️ तसेच नवीन लघु उद्योग करू इचछिणाऱ्यांसाठी एक व्यासपीठ

संस्थापक – अनिल फोंडेकर
👉गायत्री घुगे 👈
8169717562

Video

Tags

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

107,Navjivan Commercial Co op society, building ni. 3,Gate no. 1,Lamington Road, Mumbai central east, mumbai 400008

Opening Hours

Closed Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
October 7, 2022 10:56 pm
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?