ग्रामीण महिलांसाठी रोजगार उपलब्ध करण्याच्या आणि त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून दिपाली पवार यांनी 2017 पासून स्वाद मसाले या व्यवसायाची सुरुवात केली. पारंपरिक पद्धतीने विविध प्रकारच्या मसाल्यांचे व चटण्यांचे उत्पादन स्वाद मसालेद्वारे केले जाते. सध्या सांगली व कोल्हापूर ह्या दोन ठिकाणी त्यांच्या फ्रेंचायसी सुरू आहेत. तसेच 5 ते 7 लाखांची गुंतवणूक करून ग्राहक स्वाद मसालेची फ्रेंचायसी विकत घेऊ शकतात. आपला व्यवसाय आणि प्रॉडक्ट्स जगभरात पोहोचवणे हे स्वाद मसाले च्या संस्थापिका दिपाली पवार यांचे ध्येय आहे.

Video

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

3/107, Navjeevan Commercial Co-op Society, Gate no.1, Lamington Road, Mumbai Central

Opening Hours

Closed Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
October 5, 2022 5:38 am

Additional info

Today
Yes
Yes
Yes
Yes
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?