• Full Time
  • Anywhere

स्वतःसाठी व इतरांसाठी रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशातून विकास सावल यांनी 2016 साली सिंधुरत्न ट्रेडिंग कॉर्पोरेशन या उद्योगाची सुरुवात केली. आंबा, फणस, अननस, कोकम अशा अस्सल कोकणी फळांपासून पल्प, सरबत अशा विविध प्रकारच्या 25 ते 30 प्रॉडक्ट्सची निर्मिती सिंधुरत्न ट्रेडिंग कॉर्पोरेशन द्वारे केली जाते. सिंधुरत्न ट्रेडिंग कॉर्पोरेशनची franchise 2,50,000 ते 5 लाखा पर्यंत उपलब्ध असून सध्या त्यांची डोंबिवली येथे 1 franchise सुरू आहे. येत्या काळात 2 कोटींचा turnover 20 कोटींवर आणणे तसेच मुंबईमध्ये 8 ते 10 franchise सुरू करणे हे शितल सावल यांचे ध्येय आहे.

Video

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

3/107, Navjeevan Commercial Co-op Society, Gate No.1, Lamington Road, Mumbai Central

Opening Hours

Closed Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
October 5, 2022 6:09 am

Additional info

Today
Yes
Yes
Yes
Yes
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?