उत्तम दर्जाचे आणि चवीचे बेकरी प्रॉडक्ट्स कमी दरात लोकांना उपलब्ध करून देता यावेत या उद्देशाने नवल अडसूळ यांनी 2000 साली ललित बेकरीची सुरुवात केली. पुढे 2011 सालापासून नवल अडसूळ यांचा मुलगा देवेंद्र अडसूळ यांनी हा व्यवसाय चालवायला सुरुवात केली. सध्या कांदिवली आणि मालाड अशा दोन ठिकाणी ललित बेकरीच्या ब्रांचेस आहेत. ब्रेड, खारी टोस्ट बटर, कूकिस, डेसर्ट, स्नॅक्स अशा 5 प्रकारात फक्त मैद्यापासूनच नव्हे तर बाजरी, ओट्स, नाचणी अशा विविध धान्यांपासून अगदी मैदाविरहित बेकरी प्रॉडक्ट्सची निर्मिती ललित बेकरी येथे केली जाते. सध्या मुंबईत त्यांचे दोन distributors असून, रिटेल franchise module 10 ते 12 लाख आणि retail chain supply module 4 ते 5 लाख अशा दोन modules मध्ये त्यांची फ्रांचिसे उपलब्ध आहे. येत्या काळात आपले बेकरी प्रॉडक्ट्स देशभर पोहचवून आपल्या व्यवसायाचा विस्तार करणे हे देवेंद्र अडसूळ यांचे ध्येय आहे.

Video

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

3/107, Navjeevan Commercial Co-op Society, Gate No.1, Lamington Road, Mumbai Central, Mumbai - 400008.

Opening Hours

Closed Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
06:00am - 08:30pm
Open
October 5, 2022 4:49 am

Additional info

Today
Yes
Yes
Yes
Yes
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?