• Full Time
  • Anywhere

तरुणांसाठी उद्योग क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गोरकभाऊ बांगर यांनी त्यांच्या शिवकल्याण प्रॉडक्ट कंपनीच्या माध्यमातून 2020 मध्ये इ – सेवा केंद्राची सुरुवात केली. सध्या इ – सुविधा केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना 100 पेक्षा अधिक सुविधा पुरवल्या जात आहेत. आतापर्यंत मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 250 पेक्षा अधिक लोकांनी यांची फ्रेंचायसी घेतली आहे. कमीत – कमी गुंतवणुकीत जास्तीत – जास्त फायदा करून देणारा व्यवसाय असे या फ्रेंचायसीचे वैशिष्ट्य असून अगदी 10 ते 12 हजार रुपयांमध्ये ही फ्रेंचायसी उपलब्ध आहे. येत्या काळात इ – सेवा कल्याणच्या माध्यमातून 10 हजार लोकांना उद्योजक बनवणे हे गोरख बांगर यांचे ध्येय आहे.

Video

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

3/107, Navjeevan Commercial Co-op Society, Gate No.1, Lamington Road, Mumbai Central, Mumbai - 400008.

Opening Hours

Closed Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
October 5, 2022 6:15 am

Additional info

Today
Yes
Yes
Yes
Yes
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?