जास्तीत जास्त मराठी माणसांना व्यवसाय करता यावा आणि कमी खर्चात लोकांना उत्तम रोजगार मिळावा यासाठी 28 जानेवारी 2019 पासून गणेश दरेकर यांनी मल्हार अमृततुल्य चहाची सुरुवात केली. यांची फ्रेंचायसी ही 5 ते 6 लाखापर्यंत उपलब्ध असून आतापर्यंत 30 ते 35 लोकांनी मल्हार अमृततुल्य चहाची फ्रेंचायसी घेतली आहे. मुंबई, पालघर, वसई, बीड, उस्मानाबाद, अलिबाग व ठाणे येथे हि फ्रेंचायसी सुरू आहे. पुढच्या वर्षापर्यंत 100 outlets तर येत्या 5 वर्षात 1000 outlets सुरू करून आपला व्यवसाय महाराष्ट्र तसेच देशभरात पोहोचवण्याचे गणेश दरेकर यांचे ध्येय आहे .

Video

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

3/107, Navjeevan Commercial Co-op Society, Gate No.1, Lamington Road, Mumbai Central, Mumbai - 400008.

Opening Hours

Closed Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
October 7, 2022 10:24 pm

Additional info

Today
Yes
Yes
Yes
Yes
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?