• Full Time
  • Anywhere

मराठी माणसाला कमी गुंतवणुकीत जास्तीत – जास्त नफा देणारा व्यवसाय करता यावा आणि मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने सोनाली बापू नरुटे यांनी 07 ऑक्टोबर 2021 रोजी मन: शांती चायबार या इंस्टंट चहा प्रिमिक्सच्या व्यवसायाची सुरुवात केली. चहा, गुळाचा चहा, कॉफी, लेमन टी असे 40 प्रकारचे इंस्टंट प्रिमिक्स प्रॉडक्ट्स मन: शांती चायबार येथे सध्या उपलब्ध आहेत. तर, सर्वोत्तम चव, दर्जा आणि चहा तयार होण्यासाठी लागणारा कमी कालावधी म्हणजेच 1 ते 2 मिनिटांचा कालावधी ही या प्रोडक्ट्सची वैशिष्ट्ये आहेत. मन: शांती चायबारची फ्रेंचायसी 2,18,000 उपलब्ध असून, सध्या पुणे आणि मुंबई येथे त्यांच्या 2 फ्रेंचायसी सुरू आहेत. येत्या काळात मन: शांती चायबारच्या 1000 फ्रेंचायसी सुरू करून आपल्या व्यवसायाचा विस्तार देशभरात करणे हे सोनाली नरुटे यांचे ध्येय आहे.

Video

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

107,Navjivan Commercial Co op society, building ni. 3,Gate no. 1,Lamington Road, Mumbai central east, mumbai 400008

Opening Hours

Open Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
February 9, 2023 1:24 pm
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?