• Full Time
  • Anywhere

लोकांना उत्तम दर्जाचा चहा उपलब्ध करून देता यावा या उद्देशाने 2019 पासून अमित आमणे यांनी मधुर अमृततुल्य चहाची सुरुवात केली. रसायनमुक्त 5 प्रकारच्या चहाच्या मसाल्यांची आणि मिसळ मसाल्याची निर्मिती मधुर अमृततुल्य चहाद्वारे केली जाते. आतापर्यंत 37 लोकांनी मधुर अमृततुल्य चहाची फ्रेंचायसी घेतली असून सध्या महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये व त्याच बरोबर कर्नाटक मधील शहाबाद येथे ही फ्रेंचायसी सुरू आहे. या फ्रेंचायसीची सुरुवात 1,50,000 ते 2 लाखांपासून आहे. हा 12 ही महिने चालणारा व्यवसाय असल्यामुळे बेरोजगारांना कमी जागेत आणि कमी भांडवलात हा व्यवसाय करणे आता शक्य झाले आहे.

Video

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

3/107, Navjeevan Commercial Co-op Society, Gate No.1, Lamington Road, Mumbai Central, Mumbai - 400008.

Opening Hours

Closed Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
October 7, 2022 9:05 pm

Additional info

Today
Yes
Yes
Yes
Yes
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?