भायखला दगडी चाळ येथे *अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
भायखला दगडी चाळ येथे *अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
Price₹
आज रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता भायखला दगडी चाळ येथे *अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र लाभार्थी श्री ओमकार वाघधरे यांच्या व्यवसायाचा आज शुभारंभ झाला. सदर व्यवसायाचे उद्घाटन श्री अरुण गवळी दादा उर्फ डॕडी यांचे बंधुराज श्री. प्रदिप गवळी यांच्या शुभहस्ते पार पाडण्यात आला. याप्रसंगी उपस्थित अवनि चे संस्थापक सौ. प्रज्ञा मोहिते त्याचबरोबर अवनिचे सहकारी श्री दर्शन दि. वातकर व आदि सर्व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते , महिला वर्ग इतर मंडळी उपस्थित होते.
अवनिच्या संपूर्ण टीमकडून सदर अवनि केंद उद्योगाला खुप खुप शुभेच्छा💐💐💐💐💐💐
1206 /R, 12th floor,Navjivan Commercial Premises Co. Op.Ltd., Gate no.2, Building no. 3, Lamington Road, Mumbai Central, Mumbai ( East) 400008
Opening Hours
Open Now
Open
Closed
February 1, 2023
9:42 am