• Full Time
  • Anywhere

लोकांना आयोग्यदायी चहा बाजारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 2019 साली श्रीधर अर्बुने (पाटील) यांनी नैसर्गिक गुळाचा चहा या व्यवसायाची सुरुवात केली. Panela vessel technology चा वापर करून गुळ तयार करणारी नैसर्गिक गुळाचा चहा ही आशिया खंडातील पहिली कंपनी आहे. नैसर्गिक गुळाचा चहा हा महाराष्ट्रातील पहिला दुधात न फाटणार research and development चहाचा product आहे. त्यामुळे श्रीधर अर्बुने (पाटील) यांना गुळाच्या चहाचे संशोधक म्हणून ओळखले जाते. तसेच त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका व Result.in research company, नाशिक तर्फे पुरस्कार देखील देण्यात आले आहेत. गुळाचा चहा व खांडसारी चहा हे त्यांचे दोन प्रॉडक्ट्स आहेत आणि चांगली व वेगळी चव ही ह्या प्रॉडक्ट्सची वैशिष्ट्य आहेत. 20 जुलै 2019 रोजी नैसर्गिक गुळाचा चहा यांनी पिंपरी चिंचवड येथे आपले पहिले outlet सुरू केले. सध्या पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, मुंबई आणि दुबई अशा विविध ठिकाणी त्यांचे एकूण 48 outlests आहेत. त्यांच्या फ्रेंचायसी ची सुरुवात हि 2,50,000 पासून आहे. जागतिक स्तरावर आपला व्यवसाय पोहोचवणे हे श्रीधर अर्बुने (पाटील) यांचे ध्येय आहे.

Video

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

3/107, Navjeevan Commercial Co-op Society, Gate No.1, Lamington Road, Mumbai Central, Mumbai - 400008.

Opening Hours

Open Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
October 4, 2022 4:33 pm

Additional info

Today
Yes
Yes
Yes
Yes
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?