• Full Time
  • Anywhere

16 वर्षांपासून यशवंत करचे हे फळप्रक्रिया उद्योग करीत आहेत. भारतीय मातीतले, भारतीय चवीचे आणि निर्भेसळ अन्नपदार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने त्यांनी 29 जुलै 2021 रोजी खमक्या वडापाव या उद्योगाची सुरुवात केली. सध्या खमक्या वडापाव या ब्रॅन्डद्वारे विविध प्रकारचे मसाले, आणि चटण्यांचे उत्पादन केले जाते. खमक्या वडापावची फ्रेंचायसी 25,000 ते 3,50,000 पर्यंत उपलब्ध आहे. तसेच सांगली, रत्नागिरी, सातारा, बारामती अशा विविध ठिकाणी त्यांच्या 10 फ्रेंचायसी सूरु आहेत. पिझ्झा, बर्गर सारख्या मोठ्या – मोठ्या ब्रँड्सप्रमाणे भारतीय चवीच्या पदार्थांचा एक ब्रँड उभारणे हे यशवंत करच यांचे ध्येय आहे.

Video

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

3/107, Navjeevan Commercial Co-op Society, Gate No.1, Lamington Road, Mumbai Central, Mumbai - 400008.

Opening Hours

Closed Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
October 5, 2022 6:20 am

Additional info

Today
Yes
Yes
Yes
Yes
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?