• Full Time
  • Anywhere

स्वतःचे आर्थिक सशक्तीकरण करणे तसेच समाजातील अनेक घटकांना आपल्या मार्गदर्शनातून आर्थिक दृष्ट्या सबळ करणे या उद्देशाने राहुल गवळी यांनी 2006 साली ऋतुजा कुल्फीची सुरुवात केली. ऋतुजा कुल्फीद्वारे मलाई कुल्फीसह गुलकंद कुल्फी, मटका कुल्फी अशा 11 प्रकारच्या कुल्फिंची निर्मिती केली जाते. तसेच कुल्फी तयार करण्याची पद्धत आणि कुल्फीची विलक्षण चव हे यांचे वैशिष्ट्य आहे. 1,75,000 हजार ते 3,50,000 लाखापर्यंत यांची franchise उपलब्ध असून आतापर्यंत 75 लोकांनी ऋतुजा कुल्फीची franchise घेतली आहे. पुणे, नवी मुंबई आणि PCMC म्हणजेच पिंपरी – चिंचवड येथे या franchises कार्यरत आहेत. कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त उद्योजक तयार करणे ऋतुजा कुल्फीचे संस्थापक राहुल गवळी यांचे ध्येय आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मुंबई व्यापारी असोसिएशन आणि महाराष्ट्र रोजगार न्युजतर्फे हार्दिक शुभेच्छा!

Video

Tags

Write a Review

5 Average Ratting
Your email address will not be published.

3/107, Navjeevan Commercial Co-op Society, Gate No.1, Lamington Road, Mumbai Central, Mumbai - 400008.

Opening Hours

Closed Now
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
10:00am - 06:00pm
Closed
October 7, 2022 9:27 pm
WeCreativez WhatsApp Support
Our customer support team is here to answer your questions. Ask us anything!
👋 Hi, how can I help?