मराठी तरूणांना उद्योजक बनविणारी चळवळ मराठी तरुणाई आणि व्यवसाय हे एक कधीही न जुळणारे समीकरण आहे असे अनेकांचे मत आहे. परंतु, या समिकरणाला दुजोरा देत महाराष्ट्र रोजगार 24 चे संपादक अनिल फोंडेकर हे मराठी तरुणांना उद्योग क्षेत्राकडे वळविण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात महाराष्ट्रातील उद्योगांचे विविध पॅकेज देण्याकरिता www.themaharashtraudyog.com या वेबसाईट भेट द्या मुंबई व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष :अनिल फोंडेकर – 9820030971

Lay Bhari