संदिप उत्तम रणपिसे मुंबई ब्युरो महाराष्ट्रातील रोजगाराच्या माध्यमातुन अनेक नोकर्यांचे रोजगार मेळावे तर घेतलेच पण तरुणांनी उद्योग क्षेत्राकडे वळावे म्हणून प्रथमतः २०१९मध्ये फ्रॅंचायसी आणि डिस्ट्रीब्युशन मेळावा द महाराष्ट्र उद्योगाचे अध्यक्ष अनिल फोंडेकर यांनी घेतले. कोरोनाआधी आणी कोरोनानं तर इनो फेस्टिव्हल म्हणजेच उद्योग आणी नोकरी जत्रा भरवण्यात आली होती याला महाराष्ट्रातील तरुणांनी हजेरी लावली करोनानंतर अनेक मराठी बांधवांनी आपल्या नोकर्यां गमावल्या असे ठळक पणे दिसुन आले अशा वेळी अनेकांना लघुउद्योगाच्या संधी मीळाल्या म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वीवीध महामंडळाच्या माध्यमातुन वीनोद व्याज, वीना वीतरण वीना जमीनदार यांवर आधारित अवनी लघुउद्योग फिरते वीक्रीच्या केंदाचा शुभारंभ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला होता केंद्र आणी महाराष्ट्र शासन अनुदान योजना आहेतच उदा. स्टॅन्ड इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतावा, बीज भांडवल वगैरे आणी या व्यवसायाने विविध राष्ट्रीय कृत, सहकारी आणी कार्पोरेट बँका या वीना तारण 50लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत पण यासाठी तुम्ही आला कोणीतरी पुढे करण्यासाठी, तुमची मानसिकता, तुमची हिमत् वाढविण्यासाठी गेले कित्येक वर्षे अनिल फोंडेकर रोजगार स्वयंरोजगार चे काम करत आहेत त्याच्याच धागा पकडुन अनिल फोंडेकर आणी त्यांची टिम तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी तुमच्यासाठी असलेल्या महाराष्ट्र उद्योगांचे विविध पॅकेज देण्याकरिता www.temaharashraudyog.com या वेबसाईट द्वारे आवाहन केले आहे. ज्यांचे स्वतःच्या मेहनतीचे कल्पकतेने विविध क्षेत्रातील प्रोडक्शन असतील त्यांनी या वेबसाईट वर स्वतःचे प्राँडक्ट्स नोंदविण्याकरीता आवाहन केले आहेSHOW MORE